या ठिकाणाविषयी फार कमी लोकांना माहिती आहे. एक छान अनुभव तुम्हाला पण
घेता यावा यासाठी मी हा लेख लिहत आहे. कामशेत येथून आतमध्ये २० - २५ किमी वर हे मंदिर आहे.
कामशेत ला पोहचल्यावर जांभिवली गाव किंवा कुंडली रोड ने जा. जांभिवली गावाला पोहचल्यावर तेथील स्थानिक लोकांना कोंडेश्वर मंदिराकडे जाण्याचा रस्ता विचारा. पावसाळ्यात या रस्त्यावरून चालणे म्हणजे स्वर्गच…
साधारण २ किमी चा हा रस्ता कधी शेतातून तर कधी खडकातून आहे. कही अन्तर पार केल्यावर खलील सूचना
फलक दिसेल(म्हणजे तुम्ही योग्य मार्गावर आहात)
पुढे गेल्यावर मंदिर दिसेल , दुरूनच दिसणारे मंदिराचे दृष्ट अतिशय नयनरम्य आहे . शंकराचे हे मंदिर अतिशय सुंदर आहे.
आजूबाजूला डोंगर, धबधबे आणि मध्ये केंद्रस्थानी हे मंदिर :)
महाशिवरात्री ला येथे प्रचंड गर्दी असल्याचे स्थानिक लोक सांगत होते.
मंदिरातून दर्शन घेऊन आम्ही आजूबाजूचा परिसर न्याहाळत होतो , खडकांचा एक वर जाणारा रस्ता आम्हाला दिसला …असेच वर जाऊन पहिली, डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असे द्रुश्य । एक मोठा धबधबा (रुंदीने मोठा) आमची वाट पाहत होता. आणि विशेष म्हणजे त्या धबधब्यात कोणीच नव्हते :) कोणीच नाही …मला भुशी धरणावरच्या धबधब्याची आठवण झाली(गर्दीची) :) १ तास आम्ही तिथे भिजलो ....
खाण्याची सुविधा :- आम्ही गेलो तेव्हा तिथे एकच टपरी होती जिथे चहा ,पोहे , वडा पाव सारख्या बेसिक गोष्टी मिळत होत्या. किंमत नेहमीपेक्षा जास्त आहे (साहजिकच) पण उपलब्ध आहे…:)
स्वता:चे वाहन असेल तर तुमही जांभिवली गावापर्यंत आरामात जाऊ शकता.
एस टी महामंडळाची बस पण इथे येते पण कधी ते माहित नाही :)
जवळची ठिकाणे :- शिरोटा आणि उकसन धरण, राजमाची ,ढाक भैरी
Kondeshwar Temple, Kundli(Kamshet)
Finally I am writing this article. This is about one unexplored place. Most of the people are not aware about this place, kondeshwar temple. It is about 20-25kms from kamshet. This temple is surrounded with the fabulous scenary.
In rainy days, it is worth to visit once. We had been there in august so that we can catch waterfalls :) This temple is dedicated to Lord shiva.
Temple is loaded healvily on mahashivratri by Shivbhakt :)
How to reach: - when you reach kamshet, ask for the road to go to Jambivli village. In below map you can see the route as “kamshet kundli road”
Once you reach jambivli, you can ask local people about kondeshwar temple...it is around 2-3 kms walk and its beautiful route J through farms.
After visiting temple we hiked through small rock patch and after that we could not believe on our eyes,
One big waterfall (not by height but by width) was waiting for us... Nobody was there, we enjoyed the waterfall for an hour……everybody was slipping from the wet rocks below water but doesn’t matter we came to enjoy so we enjoyed a lot there.
Facilities:
That time only one small tapri was there where you can get tea, vada pav , ofcourse price is quite more than usual J but no option, otherwise bring food with you…
You need to have your own vehicle to reach jambivli village but walk till temple is must (in rainy days) and worth it :)
ST bus is also there but you never know when it will come :)
Places nearby:
Dhak bahiri, uksan dam , shirota dam.

Nice information Snehal..Keep it up waiting for photos
ReplyDeletephotos uploadedd....
ReplyDeleteI never heared abt this place, we will definitly visit this in rains..
ReplyDeleten pics are very coool.. :)
मस्त आहे लिखाण. नविन काही असेल तर कळवत जा.
ReplyDelete